YouTube Video Carousel

दुर्दैवी: पत्नी पाठोपाठ पतीचीही आत्महत्या

जामखेड शहरात केवळ चार महिन्यांपूर्वीच विवाह झालेल्या पती- पत्नीने बुधवारी (दि. १२) दुपारी आत्महत्या केली. अजय कचरदास जाधव (वय ३२), शिल्पा अजय जाधव (वय २८, दोघेही रा. बीड रस्ता, जामखेड शहर) अशी आत्महत्या केलेल्याची नावे आहेत.
सदर जोडप्याच्या आत्महत्येने परिसरात शोककळा पसरली आहे, पोलीस पुढील तपास करीत आहेत
Previous Post Next Post