YouTube Video Carousel

18 ते 44 लसीकरणास तूर्तास ब्रेक

सध्या सर्वत्र लसीकरणासाठी सर्वांचा प्रयत्न सुरू आहे, एक मेपासून 18 ते 44 वयोगटासाठी शासनाने लसीकरण सुरू केले होते परंतु लसीचा तुटवडा असल्याचे कारण सांगत शासनाने तूर्तास 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद करत आहेत असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले
 लसींचा मुबलक  साठा उपलब्ध झाल्यावर पुना 18 ते 24 वयोगटातील लसीकरण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली 
Previous Post Next Post