YouTube Video Carousel

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, मोहन सिनेमा वर गुन्हा दाखल

आज मालेगाव येथील थीएटर समोरील गर्दी संदर्भात व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर समाजमाध्यम मध्ये पसरला होता. 
यासंदर्भात पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार यासंदर्भात पुढील कार्यवाही करणेबाबत सूचना स्थानिक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

सूरज मांढरे 
जिल्हाधिकारी, नाशिक
Previous Post Next Post