दिनांक: 21 मार्च 2021 नाशिक
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 2360
नाशिक मनपा- 1281
नाशिक ग्रामीण- 878
मालेगाव मनपा- 128
जिल्हा बाह्य- 73
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 2220
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -10
नाशिक मनपा- 04
मालेगाव मनपा- 02
नाशिक ग्रामीण- 03
जिल्हा बाह्य- 01
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-676