प्रतिनिधी-दिनेश पगारे(दि.20ऑक्टो): आज ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग हे सिमेंटचे बनवून गेले आहते मोठं मोठे इमारत सिमेंटचे रस्ते मुले वृक्षतोड जास्त प्रमाणात होत गेली व वृक्षतोडीमुले होणाऱ्या पर्यावरणाची हानी आणि आज कोरोना सारख्या महामारीने जगाला निसर्ग,वृक्ष आणि ऑक्सिजन किती महत्वाचा याची जाणीव करून दिली हिच जाणीव वास्तवात उतरून. वृक्षलागवड व समाजाला आपलं ही काही देण आहे ही भावना ठेऊन पो. कॉ.श्री बच्छाव यांनी आज पावेतो आनेक सामाजिक कार्यात सहभाग घेऊन व कोरोना काळात विविध सामाजिक उपक्रम राबून, वस्ती, वाड्यावर, वनात शाळेत वृक्षलागवड करून निसर्ग वाडीसाठी प्रयत्न केले आहेत *आसमंत कुवेत घेताना साथ करावी मातीशी.. वेध घेता भविष्याचा वर्तमान असावे प्रितीशी....*
अशी ओळख निर्माण करून निसर्ग सेवक पो.कॉ.श्री बच्छाव, सौ कविता बच्छाव व निसर्ग मित्र मा. कापडणीस सर यांनी शारदीय नवरात्रोत्सव निम्मित मालेगाव भगवती नगर, भगवती मंदिर परिसरात मोकळ्या जागी निम, पिपळ, वड,गुलमोहर असे वृक्षलागवड केली.पो कॉ. श्री बच्छाव व सौ बच्छाव यांनी निसर्ग मित्र तथा आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्राप्त मा. सुनील कापडणीस सर यांना पवित्र असे तुलसी वृक्ष देऊन आभार मानले.
