YouTube Video Carousel

देवगाव येथील अभिनव बालविकास शाळेत हात धुणे दिन साजरा.


देवगाव ता.निफाड़.येथील म.वि.प्र समाजाचे अभिनव बालविकास मंदिर येथे डी. आर.भोसले विद्यालयाचे प्राचार्य श्री.बी.व्ही.कडलग सर व अभिनव चे मुख्याद्यापक श्री.डी. के.घोटेकर यांच्या मार्गर्शनाखाली उपक्रमशील उपशिक्षक सचिन पगारे यांच्या संकल्पनेतुन शाळा बंद असल्याने ज़ूम ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने "हात धुवा" दिन साजरा करण्यात आला यावेळी सचिन पगारे यांनी विद्यार्थ्याना हात धुन्याचे महत्व सांगितले  आणि प्रत्यक्ष हात कसे धुवावे याचे प्रात्याक्षिक करून दाखवले नंतर विद्यार्थ्यानी ही आपआपले हात धुन्याचे वीडियो पगारे सर यांना पाठविले.शाळा बंद असतांना सुध्दा उपक्रमशील उपशिक्षक सचिन पगारे हे नवनवीन उपक्रम राबवत आहेत,त्यामुळे ते अल्पावधीतच विद्यार्थी प्रिय शिक्षक झाले आहेत.
Previous Post Next Post