YouTube Video Carousel

CBI ऍक्शन मोडमध्ये सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात
केंद्राच्या अधिसूचनेनंतर केंद्रीय अन्वेषण विभागानं (तपास आपल्या हाती घेतलाय. या प्रकरणात सीबीआयनं सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. सीबीआयनं सुशांत की कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात एफआयआर दाखल केलीय. सीबीआयची टीम सध्या बिहार पोलिसांच्या संपर्कात आहे.
Previous Post Next Post