YouTube Video Carousel

प्रतीक कोकणे यांची भारतीय जनता युवा मोर्चा मालेगाव जिल्हा सोशल मीडिया प्रमुख पदि निवड.

दिनेश पगारे- नामपूर (ता.बागलाण) येथील प्रतिक कोकणे यांची भारतीय जनता पक्षाकडून युवा मोर्चा मालेगाव जिल्हा सोशल मिडीया प्रमुख म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली सदर नियुक्तीचे पत्र खा. डाॅ. सुभाष बाबा भामरे (मा. केंद्रीय राज्य मंत्री, खासदार )यांच्या हस्ते प्रधान करण्यात आले. यावेळी आमदार दिलीप बोरसे, बीजेपी जिल्हा अध्यक्ष सुरेश नाना  निकम, डाॅ. शेषराव पाटील, बागलाण तालुकाध्यक्ष संजय  माऊली देवरे, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष निलेश भाऊ पाकळे आदि उपस्थित होते.
Previous Post Next Post