YouTube Video Carousel

जय भद्रा ग्रुप मित्र मंडळ व कोंडाजी विजय व्यायाम शाळा यांच्या तर्फे धुळे येथील येथील कुष्ठरोगी आश्रम येते अन्नदान.

दिनेश पगारे- नेहमी नानाविविध सामाजिक उपक्रमासाठी अग्रेसर असणारे जय भद्रा मित्र मंडळ व कोंडाजी विजय व्यायामशाळा यांच्यावतीने शहरातील कुष्टरोगी आश्रमात अन्नदान करण्यात आले यावेळी किरण पवार, पिनू सूर्यवंशी, राज कोळी ,संदीप पवार ,तुषार साळुंखे, रवींद्र पवार, राकेश भोसले ,सोनू पवार, सागर चौधरी निलेश कोळी ,आदी उपस्थित होते
Previous Post Next Post