YouTube Video Carousel

निफाड राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जि. प. शाळा-शिंगवे ला सॅनिटायझर स्टँड भेट

राष्ट्रवादी युवक काँग्रेस निफाड़ च्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व आमदार दिलीपकाका बनकर यांच्या वाढदिवसाच औचित्य साधुन  जि. प शाळा शिंगवे ला सेनिटायझर स्टॅड भेट.
महाराष्ट्राचे  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार आणि निफाड तालुक्याचे आमदार दिलीप काका बनकर यांच्या अभिष्टचितंन सोहळ्या निमित्त जिल्हा परिषद शिंगवे शाळेला सेनिटायझर व स्टॅड भेट दिली राष्ट्रवादी युवक काँग्रेस निफाड कार्याध्यक्ष भुषण शिंदे,विष्णूपंत डेलै( मा.चेअमन), रामेश्वर मोगल (ग्रा.सदस्य) यांच्या वतीने देण्यात आले या प्रसंगी उपस्थित उपसरपंच धोडीराम रायते,ग्रा.सदस्य सजंय डेलै,लक्ष्मण सानप,केदू कोरडे,लक्ष्मण पवार,विशाल मोगल,श्रीपद मोगल,विनोद शिंदे,नाना डेलै ,योगेश कटारे,शरद मोगल,निखिल डेलै,रामा रायते,शाहुल मोगल ,पांडुरंग डेलै,दादा डेलै,छबिलदास आण्णा शिंदे मुख्याद्यापक पवार सर उपस्थित होते.
Previous Post Next Post