YouTube Video Carousel

आर बी एच कन्या विद्यालयाची उत्कृष्ट निकाल परंपरा कायम

आर बी एच कन्या विद्यालय आता इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाला असून विद्यालयाचा निकाल 97.3 टक्के लागला आहे
याचा निकाल खालीलप्रमाणे....
परीक्षेला बसलेले - 408
एकुण पास - 397
     शाळेचा निकाल 97.30 टक्के लागला आहे.
प्रथम कु भाग्यश्री पवार 98.00%
द्वितीय कु प्रांजली पाटील 97.40%
तृतीय कु शर्वरी पाटील 97.00%
       विद्यार्थिनींचा या यशात संस्थेचे जनरल सेक्रेटरीं समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक मा डॉ अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते मा डॉ अद्वय आबा हिरे, सांस्कृतिक प्रमुख मा श्रीम संपदादीदी हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री अण्णासाहेब देवरे, विद्यालयातील प्राचार्या सौ जोंधळे ए जे, उपप्राचार्य श्री पाटील आर जी, पर्यवेक्षिका सौ पाटील प्रमिला व श्रीम पवार के डी, ज्युनिअर चे प्रमुख प्रा कापडणीस सी टी आणि सर्व प्राध्यापक व शिक्षक बंधुभगिनी यांनी उत्तीर्ण विद्यार्थिनींनचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

फोटो क्रमाने आहेत...

Previous Post Next Post