YouTube Video Carousel

मोदी सरकारकडून आणखी 47 चिनी ॲप्स वर बंदी हॅलो लाईट, पब्जी, शेरीट चा समावेश

           मोदी सरकार कडून पुन्हा एकदा चिनी 47 ॲप्स वर बंदी घालण्यात आली आहे यामध्ये बहुतांश ॲप्स हे आधी बंद केलेल्या 59 ॲप्स चे लाईट वर्जन आहे, याशिवाय तरुण पिढीमध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असलेल्या पब्जी चा ही समावेश आहे, चिनी ॲप्स हे भारतातील महत्त्वाची माहिती चीन पर्यंत पोहोचवीत असतात यामुळे भारताच्या सार्वभौमत्वाला सुरक्षिततेला धोका निर्माण होतो नागरिकांना मालेगाव लाईव्ह तर्फे आवाहन करण्यात येते की कुठल्याही चिनी एप्लिकेशन्स वर आपली माहिती प्रसिद्ध करणे धोकेदायक असून असली ऍप्लिकेशन्स आपल्या मोबाईल मधला महत्वाचा डाटा चोरून चीनला पुरवितात त्यामुळे ताबडतोब असे चिनी ॲप्स फोन मधून तात्काळ डिलीट करावेत
Previous Post Next Post