Home दहावी, बारावीच्या निकालाचा 'मुहूर्त' ठरला June 22, 2020 सध्या विद्यार्थी पालकांसह सर्वांचेच डोळे लागून असलेल्या दहावी व बारावीच्या निकालाची तारीख ठरली असून येत्या 15 जुलै पर्यंत बारावी, व जुलै अखेरीस दहावीचा निकाल येणार आहे, काल ही माहिती बोर्डाच्या अध्यक्ष श्रीमती शकुंतला काळे यांनी दिली. Facebook Twitter Jay Yogesh Pagare