कु.श्रावणीने सोशल मिडीया वर कोरोना बाबत पसरलेल्या विचारांची दखल घेऊन मा.डाॅ.आरती सिंग जि.पो. प्रमुख यांनी श्रावणीला प्रशस्ती पञ देऊन बळ दिले सदर कार्यक्रम सटाणा पो.स्टे.वर संपन्न झाला
पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सामाजीक अंतर पाळुन सदर प्रशस्ती पञ श्रावणीला दिले तर श्रावणीने तिने जमवलेले खाऊचे २१०० रू. पोलीस कल्याण निधीस दिले गायकवाड साहेबांनी श्रावणीला या बद्दल धन्यवाद दिले
या कार्यक्रमास श्रावणीची आजी सौ.सुमन थोरात आजोबा अशोक थोरात भाऊ श्रवण थोरात तलाठी भाऊसाहेब देवकाते पञकार देवेंद्र वाघ व सुनिल खैरनार हजर होते.


