YouTube Video Carousel

सम-विषम भोवले: इंदोरीकर महाराजांवर संगमनेरात गुन्हा दाखल

मालेगाव (जययोगेशपगारे) समतिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो, आणि विषम तारखेला मुलगी होते असे महाराज एक कीर्तनात म्हणाले होते, संगमनेर वैद्यकीय अधिकारी यांनी महाराजांवर संगमनेरात गुन्हा दाखल केला आहे
Previous Post Next Post