खासगी पाईपलाईन फुटल्याने महामार्गाची दुर्दशा
मालेगाव लाईव्ह वृत्तसेवा
मनमाड (सतीश परदेशी ) मनमाड-चांदवड रोड वरील कॉलेज दरेगाव चौफुलीवरील रस्त्याच्या मध्यभागी गेल्या चार दिवसापासून एका खाजगी शेतकरयांची पाईपलाईन फुटल्याने महामार्गाच्या रस्त्यावर मोठा खड्डा होऊन त्यात पाणी साचल्याने अपघात होत असून त्यामुळे वाहन चालविताना अडचनीचे ठरत असल्याने रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चांदवड रस्त्यावर चौफुलीवर मनमाड पालिकेच्या हद्दीतील शहराच्या रामगुळना नदीपात्रातून दहेगाव येथील दोन-चार शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या या महामार्गाच्या रस्त्या खालून मनमाड:- मनमाड-चांदवड रोड वरील कॉलेज दरेगाव चौफुलीवरील रस्त्याच्या मध्यभागी गेल्या चार दिवसापासून एका खाजगी शेतकरयांची पाईपलाईन फुटल्याने महामार्गाच्या रस्त्यावर मोठा खड्डा होऊन त्यात पाणी साचल्याने अपघात होत असून त्यामुळे वाहन चालविताना अडचनीचे ठरत असल्याने रात्रीच्या वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चांदवड रस्त्यावर चौफुलीवर मनमाड पालिकेच्या हद्दीतील शहराच्या रामगुळना नदीपात्रातून दहेगाव येथील दोन-चार शेतकऱ्यांनी एकत्रितरीत्या या महामार्गाच्या रस्त्या खालून शेतीसाठी पाईपलाईनद्वारे पाणी नेले आहे.मात्र सदरची पाईपलाईनचे अंतर जास्त असल्याने ती रस्त्यावर याच ठिकाणी वारंवार फुटली जात असून रस्त्यावर मोठाले खड्डे होऊन छोटे-मोठे अपघात घडले आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून सदरची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून सुरुवातीला ही नगरपालिकेची पाईपलाईन समजून अनेकांनी फोन केले.मात्र ही पाईपलाईन नगरपालिकेची नसून सदर दहेगाव येथील चार-पाच शेतकऱ्यांनी शहराच्या रामगुळना नदीमध्ये विहीर खोदून तेथून पाणी शेतीसाठी नेले आहे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.त्यामुळे करवाई करण्याची मागणी केली आहे. पाईपलाईनद्वारे पाणी नेले आहे.मात्र सदरची पाईपलाईनचे अंतर जास्त असल्याने ती रस्त्यावर याच ठिकाणी वारंवार फुटली जात असून रस्त्यावर मोठाले खड्डे होऊन छोटे-मोठे अपघात घडले आहे. गेल्या चार ते पाच दिवसापासून सदरची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून सुरुवातीला ही नगरपालिकेची पाईपलाईन समजून अनेकांनी फोन केले.मात्र ही पाईपलाईन नगरपालिकेची नसून सदर दहेगाव येथील चार-पाच शेतकऱ्यांनी शहराच्या रामगुळना नदीमध्ये विहीर खोदून तेथून पाणी शेतीसाठी नेले आहे असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.त्यामुळे करवाई करण्याची मागणी केली आहे.