YouTube Video Carousel

मनमाड येथे सिटू कामगार संघटनेचा सुवर्ण महोत्सव (५० वां वर्धापन दिन ) साजरा

मालेगाव लाईव्ह न्युज (सतिश परदेशी - मनमाड/नाशिक प्रतिनिधी  )

मनमाड येथे सिटू कामगार संघटनेचा सुवर्ण महोत्सव (५० वां वर्धापन दिन ) साजरा  करण्यात आला
३० मे १९७० रोजी स्थापना झालेल्या सिटू कामगार संघटनेच्या सुवर्ण महोत्सव (५० वा वर्धापन ) दिना निमित्त मनमाड सिटू कामगार संघटनेच्या वतीने राष्ट्र - महापुरुषांना व सिटुच्या जेष्ठ कामगार नेत्यांना हार अर्पण करून क्रांतीकारी अभिवादन करण्यात आले
यावेळी. सिटू राज्य कार्यकरणी सदस्य व मनमाड सिटू जन सेक्रेटरी काॅ. रामदास पगारे , मनमाड सिटू अध्यक्ष काॅ. किशोर आहिरे , कार्याध्यक्ष काॅ. जाॅनी जाॅर्ज, उपाध्यक्ष काॅ सुभाष केदारे , काॅ. सागर आहिरे काॅ. हाजी असलम शेख, अरुण दरगुडे., काॅ. अमित देवळे , खजिनदार काॅ. विकास गायकवाड, ऑडिटर काॅ. अनिल आहिरे, कार्यकरणी सदस्य काॅ. जुबेर पटेल काॅ. प्रदिप कासार, सुखदेव बुल्हे, इनायत मोमीन, रमेश थोरे, भिमराव गरुड, दिनेश पठारे इत्यादी कामगार पद अधिकारी उपस्थित होते ...



Previous Post Next Post