नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी नाव नोंदणी करण्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागामार्फत हे https://www.mahaswayam.gov.in/ वेबपोर्टल विकसित करण्यात आले आहे. या वेबपोर्टल मार्फत नोकरी इच्छुक उमेदवार नावनोंदणी विनामुल्य व घर बसल्या करू शकतात. त्यासाठी उमेदवाराने कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज नाही.तरी महाराष्ट्रातील सर्व युवकांनी जे नोकरी इच्छुक आहेत त्यांनी आपली नोंदणी http://rojgar.mahaswayam.gov.in /या वेबपोर्टलवर करावी.
कोणासही नोकरीसाठी लाच देऊ नका
कोणासही नोकरीसाठी लाच देऊ नका