लॉकडाऊन आणि कोरोना दरम्यान अनेक दिवस वादात राहिलेल्या निजामुद्दीन मरकज प्रकरणात दिल्ली पोलिसांनी परदेशी तबलिघी जमात कार्यकर्त्यांविरोधात कारवाई केलीय.
दिल्लीच्या साकेत कोर्टात पोलिसांनी तबलिगी जमातच्या ८३ परदेशी सदस्यांविरोधात २० आरोपपत्र (Supplementary chargesheet) दाखल केलंय. या आरोपपत्रात या सदस्यांविरोधात ५ कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आलेत.
उल्लेखनीय म्हणजे, आरोपपत्र दाखल नसेल तर परदेशी नागरिकांना देशात रोखता येऊ शकत नाही त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी आपली कारवाई गतीनं पूर्ण केलीय.