YouTube Video Carousel

सोयगाव वासियांना मोफत भाजीपाला वाटप


सोयगाव भागात मा. सरपंच दिलीप तात्या बच्छाव, मा.सभापती बंडूकाका बच्छाव,नगरसेविका जिजाताई बच्छाव , डॉ. शरद बच्छाव यांच्या वतीने भाजीपाला वाटप करण्यात आला आहे.भाजीपाला वाटप करताना सरकार ग्रुप व बारा बलुतेदार मित्र मंडळाचे स्वयंसेवक : भूषण आप्पा बच्छाव,किरण दादा बच्छाव, भैय्या बच्छाव,दादा बच्छाव,रोहन बच्छाव, आदि.



Previous Post Next Post