YouTube Video Carousel

कारगिल विजय दिनानिमित्त देवळा येथे वृक्षारोपण

देवळा: आढाव सर
 ‌‌
            आज कारगिल विजय दिनानिमित्त देवळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथे आजी, माजी सैनिकांनी वृक्षारोपण केले.यावेळी ड्युटी वर असलेल्या सैनिकांच्या परिवारातील सदस्य हजर होते. तसेच देवळा नगर पंचायतीचे गटनेत , नगरसेवक,स पो नी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, सचिव, पत्रकार व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            तसेच देवळा तालुक्यातील मेशी गावात सुध्दा वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी आजी माजी सैनिक, ग्रामपंचायत मेशी चे सरपंच, सदस्य व नागरिकांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली व विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.
Previous Post Next Post