YouTube Video Carousel

वनदिवसा निम्मित पोलिस कॉन्स्टेबल रवीराज बच्छाव यांनी केले वृक्षरोपण.

दि.21/03/2021 रोजी वन दिवस ह्या निम्मित कर्तव्यदक्ष पोलीस रविराज बच्छाव यांच्या सहकार्यातून नामपूर परिसरात 11 वड, पिप्पल, निम, असे वृक्षारोपण करण्यात आले सोबत मंथन कुमावत, योगेश कोर, दादाजी आहिरे, चंद्रकांत कोर, पंकज उगले, चेतन दाणी, प्रतीक कोकणे, आदी उपस्थित होते... झाडे लावा झाडे जगवा ही संकल्पना प्रत्येकाने राबवली पाहिजे एक वृक्ष येणाऱ्या काळात ऑक्सिजन ही देणार आणि प्रदूषण पण कमी होण्यासाठी मदत होईल सर्वाना आपल्या परीने वृक्षारोपण केले पाहिजे.. वृक्ष म्हणजे जीवन वृक्ष म्हणजे प्राण म्हणूनच आम्ही ही प्रयत्न करतो आहे येणाऱ्या काळात 500वृक्षारोपण करायचं.. आपण ही एक वृक्ष लावून निसर्गला वाढण्यास मदत होईल..
Previous Post Next Post