मालेगाव कोरोना अपडेट्स : दि. 3 जुलै, 2020 दुपारी 3:30 वाजता
मालेगाव तालुक्यात पुन्हा कोरोनाबाधीतांची संख्या वाढत आहे , यात आत्ता हाती आलेल्या ११५ अहवालानुसार १६ जन बाधित आढळून आले आहेत ज्यात ५ पोलिसांचा समावेश असून इतर ५ पुरुष व सहा महिलांचा समावेश आहे , सदर रुग्ण पुढील परिसरातले आहेत
📇Total 115 malegaon report
16 positive
99 negative
Details
❇️30 M pawar wadi malegaon
❇️31 M pawar wadi malegaon
❇️28 M pawar wadi malegaon
❇️29 M pawar wadi malegaon
❇️30 M pawar wadi malegaon
❇️56 F soyegaon
❇️54 F anand asharam patane
❇️12 M jalku zodga malegaon
❇️13 F jalku zodga malegaon
❇️70 F zodga
❇️30 F zodga
❇️50 M jajuwadi malegaon
❇️60 M camp malegaon
❇️70 M malegaon
❇️28 M noor bag
❇️67 F yogayog chauk nampur
पॉझिटीव्ह अपडेट्स : सकाळी 11 : 30 वाजता
जिल्ह्यात आजपर्यंत 2 हजार 594 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज;
सद्यस्थितीत 1 हजार 741 रुग्णांवर उपचार सुरू
नाशिक, दि. 3 जुलै, 2020
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 2 हजार 594 कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 1 हजार 741 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक 83, चांदवड 03, सिन्नर 46, दिंडोरी 29, निफाड 60, देवळा 17, नांदगांव 17, येवला 38, त्र्यंबकेश्वर 23, पेठ 02, बागलाण 16, कळवण 02, इगतपुरी 23, मालेगांव ग्रामीण 21 असे एकूण 380 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 171 , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात 151 तर जिल्ह्याबाहेरील 39 असे एकूण 1 हजार 741 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 हजार 584 रुग्ण आढळून आले आहेत.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण 50 ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 113, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून 75 व जिल्हा बाहेरील 11 अशा एकूण 249 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
◼️4 हजार 584 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 2 हजार 594 रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 1 हजार 741 पॉझिटिव्ह रुग्ण.
(वरील आकडेवारी आज सकाळी 11.30 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)