YouTube Video Carousel

आर बी एच कन्या विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चा निकाल १००%

       आर बी एच कन्या कनिष्ठ महाविद्यालयाचा कला आणि विज्ञान शाखेचा निकाल खालीलप्रमाणे.
विज्ञान शाखा -
परीक्षेला बसलेले - 117
एकुण पास - 117
निकाल - 100%
प्रथम कु शेलार रक्षा देवेंद्र 84%
द्वितीय कु हिरे सृष्टी योगेश 82.76%
तृतीय कु निकम प्रांजली नागेश 80.76%

कला शाखा - 
परीक्षेला बसलेले - 173
एकुण पास - 154
निकाल - 89.01%
प्रथम कु देशपांडे यशश्री प्रशांत 88.61%
द्वितीय कु मेमन सोपिया शकील 84.30%
तृतीय कु शिल्लक अश्विनी संजय 75.84%
      कला व विज्ञान मिळुन सरासरी एकुण शाळेचा निकाल 93.12 टक्के लागला आहे.
      
       विद्यार्थिनींचा या यशात संस्थेचे जनरल सेक्रेटरीं समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे, संस्थेचे समन्वयक मा डॉ अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते मा डॉ अद्वय आबा हिरे, सांस्कृतिक प्रमुख मा श्रीम संपदादीदी हिरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा श्री अण्णासाहेब देवरे, विद्यालयातील प्राचार्या सौ जोंधळे ए जे, उपप्राचार्य श्री पाटील आर जी, पर्यवेक्षिका सौ पाटील पी सी व श्रीम पवार के डी, ज्युनिअर चे प्रमुख प्रा कापडणीस सी टी आणि सर्व प्राध्यापक व सर्व शिक्षक बंधुभगिनी यांनी उत्तीर्ण विद्यार्थिनींनचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.


Previous Post Next Post