❇️पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्ताच्या हवाल्याने इडियाने टुडेने हे वृत्त दिले आहे. *देशात पहिला रुग्ण केरळमध्ये ३० जानेवारी रोजी आढळला होता.* करोना व्हायरसचे केंद्र ठरलेल्या वुहानमधून परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये हा व्हायरस आढळला होता. त्यानंतर मार्च महिन्यात करोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू लागली.
❇️ १० मार्चला भारतात ५० करोना रुग्ण होते. त्यानंतर सुरू झालेली करोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ अद्याप थांबलेली नाही.
❇️ *१८ मे रोजी ही संख्या १ लाखांवर पोहोचली होती.* म्हणजेच देशात ११० दिवसांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या एकावरून एक लाखावर गेली होती.
❇️ *आता गेल्या पंधरा दिवसांत या एक लाख रुग्णांमध्ये आणखी एक लाख रुग्णांची भर पडली आहे.*
🤳 *सर्वांना शेअर करा*
📣 *मालेगाव लाईव्ह*
🪀 *व्हाट्सअप ग्रुप ला कनेक्ट होण्यासाठी👇:-*