मालेगाव : अख्तराबाद येथील रिक्षाचालक नामे बशीर नझीर शेख वय ५२ या रिक्षाचालकाने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली .
लॉकडाऊन मुळे रिक्षा चालू नसल्याने उपासमार होत असल्याचे कारण दाखवत गळफास घेत आत्महत्या केली
या घटनेची माहिती पवारवाडी पोलीस स्टेशन ला शफिक अहमद नामक व्यक्तीने दिली, त्यानुसार पवार वाडी पोलीस चौकीत आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.