YouTube Video Carousel

मालेगाव शहरातील कोरोना बाधितांची आजची स्थिती वाचा किती वाढले आजचे रुग्ण

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेप्रमाणे यापुढे कोरोना बाधितांची एरियावाइज लिस्ट उपलब्ध होणार नाही, त्यामुळे यानंतर अशा प्रकारे करोनासंदर्भातली माहिती प्रसारित केली जाणार आहे. 
यामध्ये मालेगावात आज तीस रुग्ण दाखल झाल्याची नोंद आहे, याशिवाय सध्या उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण 84 तर सध्या उपचार घेत असलेले एकूण रुग्ण 102 दर्शविण्यात आले आहेत..
Previous Post Next Post