निसर्ग चक्रीवादळ बुधवारी रात्री कसमादे पट्ट्यात दाखल होणार
कोरोना नन्तर आणखी एक भयंकर संकट महाराष्ट्रवर घोंगावत आहे,
येत्या बुधवारी रात्री 11 ते गुरुवारी सकाळी 7 च्या दरम्यान कसमादे पट्ट्यात अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,
सदर परिस्थिती लक्षात ठेउन नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी