YouTube Video Carousel

धक्कादायक : चीन सोबत झालेल्या झटापटीत 20 भारतीय जवान शहीद , संख्या अजून वाढण्याची भीती..😢

जम्मू काश्मीर मधल्या पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारतीय सैन्य आणि चीन यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये आतापर्यंत जवळपास 20 जवान शहीद झाले आहे.
 वृत्तसंस्था ANIने दिलेल्या वृत्तानुसार वीस जवान शहीद झाले हि माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.
शहीद जवानांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे.
चीनचे ही काही सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे ही संख्या 43 इतकी आहे, यानंतर भारत व चीन मध्ये तणाव वाढण्याची शक्यता दाट आहे.
Previous Post Next Post