*LOCKDOWN 5.0 | देशातील लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवला,* केंद्र सरकारकडून नियमावली जारी
⚡कोरोनामुळे देशातील परिस्थिती बिकट बनत चालल्याने केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या ५ व्या टप्प्याची घोषणा केली आहे.
⚡ केंद्र सरकारकडून देशातील कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाऊन 30 जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे.
*⚡केंद्र सरकारकडून नवे नियम जारी करण्यात आल्या आहेत.*
➡️ *प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे.* येत्या 8 जूनपासून या सर्व गोष्टी सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
➡️ *कोरोनाचे संकट पाहता पाचव्या लॉकडाऊनमध्ये मेट्रो,सिनेमा गृह हे बंद राहणार आहेत.*
➡️ *राजकीय,समाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.*
➡️ *जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरूच राहणार आहेत.* बाकी सर्व नियम आता आहेत तसेच राहणार आहेत.
➡️ या लॉकडाऊनमध्ये अनेक नियम शिथील करण्यात आले आहे.
-मंदिर, मशिदी आणि सर्व प्रार्थनास्थळं 8 जूनपासून उघडणार
-हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल 8 जूनपासून उघडणार
– वरील गोष्टींसाठी लवकरच आरोग्य विभाग नियमावली जाहीर करणार
-शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दलचा निर्णय जुलै 2020 मध्ये घेणार
-राज्य सरकार शैक्षणिक संस्था आणि पालकांसह चर्चा करून केंद्राला कळवणार, त्यानंतर निर्णय
-सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान तोंडावर मास्क किंवा कापड बांधणं बंधनकारक
-लॉकडाऊन कंटेनमेंट झोन्समध्ये 30 जूनपर्यंत सुरू राहील. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. लोकांच्या आत-बाहेर येण्यावर बंदी असेल.
– कंटनेमेंट झोन्सच्या बाहेर बफर झोन्स आखण्याचा निर्णय राज्य सरकार घेतील. बफर झोन्समध्ये आवश्यक ते निर्बंध राज्य सरकार घालू शकतात.
-सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं बंधनकारक. दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची. एका वेळी 5 लोकांनाच दुकानात प्रवेश द्यावा.
-लग्न समारंभात केवळ 50 लोकांनाच बोलवता येणार तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ 20 लोकांनाच बोलवता येणार
-सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारणार.
-सार्वजिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर बंदी.
-शक्य असेल तर घरूनच काम करा.
-एका वेळी ऑफिसांत किंवा दुकानांत किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तासांनुसार माणसांचं विकेंद्रीकरण करा.
-रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलली. आता रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू.
-राजकीय, सांस्कृतिक तसंच कोणत्याही स्वरुपाच्या कार्यक्रमाला परवानी देण्यात आलेली नाही.
-ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.