"जि.प सदस्या अमृता ताई पवार यांचा जन्मदिवस मालेगावी मास्क वाटप करून अभिनव पद्दतीने साजरा करण्यात आला"
दि.28 मे.
देवगांव जि.प गटाच्या सदस्या तसेच गोदावरी अर्बन बँकेच्या चेअरमन अमृता ताई पवार यांचा जन्मदिवसा निम्मित दिनेश पगारे व सचिन पगारे यांच्या वतीने आश्रय संस्कार व पुनर्वसन संस्था मालेगाव येथे संस्थेतील विद्यार्थ्याना मास्क वाटप करण्यात आले.संस्थेच्या वतीने अमृता ताई यांना जन्म दिवसाच्या व पुढील राजकीय वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी संस्थेतील शिक्षिका, इतर कर्मचारी ,विद्यार्थी आदि उपस्थित होते
.