▪ मालेगावच्या मदतीसाठी नगरचा हात; अहमदनगरच्या दहा डॉक्टरांचे पथक मालेगावात येणार असून, त्यापैकी पाच डॉक्टर रवाना झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली
▪ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री नेमीनाथ जैन संस्थेच्या आर. पी. चोरडिया हॉस्पिटलमध्ये चांदवड तालुक्यासह मालेगाव, देवळा, बागलाण, लासलगाव, कळवण येथील रुग्ण ठेवले जात आहेत; चांदवड तालुका वगळता इतर ठिकाणची कोरोना रुग्ण ठेऊ नये यासाठी भाजप, काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी यासह इतर पक्षातर्फे तहसीलदार यांना निवेदन
▪ राज्यात दिवसभरात कोरोनाचे 2 हजार 598 नवे रुग्ण सापडल्याने राज्यातील कोरोना रुग्णांची संख्याही 59 हजार 546 झाली, राज्यात 24 तासांत 85 जणांचा मृत्यू
▪ जिल्ह्यात गुरूवारी 50 नव्या कोरोनाग्रस्त रूग्णांची भर पडली; मालेगावमध्ये दिवसभरात 32 तर, नाशिक शहरात 14 रूग्ण आढळले
▪ नाशिकमधील आमदार सरोज अहिरे यांचाही अहवाल पॉझिटिव्ह; मुंबईत अंत्यविधीसाठी गेलेल्या अहिरे यांच्या कुटुंबातील बहीण व मुलगी बुधवारी बाधित आढळल्या, त्यांच्या संपर्कात असलेल्या आ.अहिरेंसह एका लहान मुलाचाही स्वॅब तपासणी केल्याने त्या दोघांचे अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने धक्काच बसला
▪ मान्सून एक जूनला केरळमध्ये; आयएमडी'चा अंदाज; अरबी समुद्रात 31 मे रोजी कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात 30 मे पासून तुरळक ठिकाणी, तर कोकण व गोव्यात एक जूनला बहुतेक ठिकाणी पावसाची शक्यता