YouTube Video Carousel

स्पुतनिक (Sputnik V) लसीची किंमत जाहीर

स्पुतनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. रशियातून (Russia) आयात केलेली ही लस भारतात 995.40 रुपयांना प्रति डोस मिळणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली

ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे.
Previous Post Next Post