YouTube Video Carousel

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ

*दिनांक: 5 मे 2021 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 4279*

*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* - *4110*

नाशिक मनपा- 1892
नाशिक ग्रामीण- 2087
मालेगाव मनपा- 0089
जिल्हा बाह्य- 0042

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 3692*

*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -47*
नाशिक मनपा- 17
मालेगाव मनपा- 06
नाशिक ग्रामीण- 24
जिल्हा बाह्य- 00
Previous Post Next Post