YouTube Video Carousel

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ

*दिनांक: 24 एप्रिल 2021 नाशिक*

*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 5034*

*आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ* - *5918*

नाशिक मनपा- 3413
नाशिक ग्रामीण- 2350
मालेगाव मनपा- 0075
जिल्हा बाह्य- 0080

*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 3272*

*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -46*
नाशिक मनपा- 17
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 28
जिल्हा बाह्य- 01
Previous Post Next Post