*दिनांक: 4 एप्रिल 2021 नाशिक*
*आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-3720*
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 4772
नाशिक मनपा- 3072
नाशिक ग्रामीण- 1565
मालेगाव मनपा- 0071
जिल्हा बाह्य- 0064
*नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 2472*
*आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -25*
नाशिक मनपा- 11
मालेगाव मनपा- 04
नाशिक ग्रामीण- 09
जिल्हा बाह्य- 01