*'ब्रेक द चेन' अशी असेल...*
15 दिवस राज्यात संचारबंदी
तातडीच्या कामाशिवाय बाहेर फिरण्यास निबंध
सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांना मुभा
सार्व.वाहतूक सेवा केवळ अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांसाठी
बांधकाम साईटवरच मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करावी लागेल
बस आणि लोकलसेवा सुरू राहणार
रस्त्यावरील खाद्यविक्रेत्यांना पॅकबंद खाद्यपदार्थ स. 7 ते रा. 8 पर्यंत परवानगी
अन्नसुरक्षा लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती 3 किलो गहू, 2 किलो तांदुळ 1 महिना मोफत
पेट्रोलपंप सुरू राहणार
हॉटेलची पार्सल सेवा सुरू राहणार
कर्मचाऱ्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक
पुढच्या महिनाभर शिवभोजन थाळी मोफत