YouTube Video Carousel

मालेगाव शहर व तालुक्यात ४६ जण पॉझिटिव्ह

मालेगाव शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली आणि आता गेल्या आठवड्यात जवळपास 700 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत विशेष म्हणजे ही सर्व रुग्ण हे वेगवेगळ्या एरियातल्या असल्याने करोना सर्वत्र फैलावत असल्याचे चित्र स्पष्ट होते, परिणामी येत्या काही दिवसात हे जर असेच सुरू राहिले तर कदाचित करुणा रुग्णांची संख्या ही नाशिकला ही पार करेल असे वाटते.
मालेगाव शहर व तालुक्यात आज सुमारे शेहेचाळीस अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेत

Previous Post Next Post