मालेगाव ची कोरोना रुग्णवाढ थांबता थांबेना आज पुन्हा 43 पॉझिटिव, सटाणा 21
मालेगाव सटाणा जायखेडा सह नाशिक जिल्ह्यात जोरदार रुग्णवाढ , मालेगाव तालुक्यात सुमारे 43, सटाणा तालुक्यात 22, मनमाड मध्ये बारा, व संपूर्ण जिल्ह्यात आज तब्बल साडेसातशेच्या वर रुग्ण