YouTube Video Carousel

मालेगाव शहरात पुन्हा मोठ्या संख्येत पॉझिटिव्ह रुग्ण तब्बल 28 जण पॉझिटिव्ह

मालेगाव शहरात 28 तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात 603 पॉझिटिव्ह आढळले आहेत
मालेगाव पॅटर्न फिका पडतो की काय असे लक्षण दिसत आहे
आजचे पॉझिटिव्ह अपडेट्स
🗓 शनिवार, 1 ऑगस्ट 2020
⏰ सायंकाळी 7:00वाजता
⌛️आज रोजी रिकव्हर झालेले 217
📈 आज झालेली वाढ
✅ ग्रामीण 178
✅ नाशिक शहर 397
✅ मालेगाव  28 लिस्ट बघा
✅ जिल्हा बाह्य 0
🅿️ एकूण  603 (1 ऑगस्ट)

◼️ जिल्ह्यातील एकूण मृत्यु 505
◼️आज रोजी एकूण मृत्यु 06
◼️नाशिक महानगरपालिका 06
◼️मालेगाव महानगरपालिका 0
◼️नाशिक ग्रामीण 0
◼️जिल्हा बाह्य-0

लिस्ट बघा




Previous Post Next Post