YouTube Video Carousel

सावधान, कोरोना आता हवेतूनही पसरतोय, WHO ने ही दिला दुजोरा

सावधान ! कोरोना बाबत वेगवेगळ्या बातम्या आपल्यासमोर रोजच्या रोज येत असतात, 
WHO ला 239 शास्त्रज्ञांनी पाठवलेल्या पत्रात याबाबत खुलासा करण्यात आला आहे की करोना सध्या हवेतूनही पसरू शकतो, कोरोना चे विषाणू हवेत आठ तासांपर्यंत जगू शकतात, त्यामुळे आता मास्क लावून फिरणे अनिवार्य झाले आहे, मालेगाव शहरात काही भागांमध्ये लोक अत्यंत निष्काळजीपणाने वागत आहेत, मालेगाव पॅटर्न म्हणून एकीकडे मालेगाव ला कोरोना मुक्त घोषित केले जात असले तरी सत्य परिस्थितीत मालेगावच्या पश्चिम भागात व ग्रामीण भागातून मोठ्या संख्येत रोजरोज रुग्ण समोर येत आहेत एवढ्या जास्तीत जास्त चाचण्या होतील तेवढे जास्तीत जास्त सापडण्याची शक्यता दाट होत आहे.
नागरिकांनी शक्यतो मास्क लावूनच बाहेर पडणे आता गरजेचे झाले असून हवेद्वारे संसर्ग होण्याची शास्त्रज्ञांच्या शोधाला डब्ल्यू एच ओ नेही दुजोरा दिला आहे.
Previous Post Next Post