YouTube Video Carousel

रेमडेसीवीर : सार्सवर उपयुक्त ठरलेले हे इंजेक्शन #COVID_19 वरही उपयुक्त ठरू शकते

ॲण्टी व्हायरल असलेल्या रेमडेसीवीर इंजेक्शनचा सार्स आजारासाठी वापर. सार्सवर उपयुक्त ठरलेले हे इंजेक्शन COVID_19 वरही उपयुक्त ठरू शकते अशी
WHO ची सूचना. त्यामुळे कोरोना च्या गंभीर रुग्णांसाठी या इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेणार- आरोग्यमंत्री

Previous Post Next Post