प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरू करण्यात येणार आहेत, तसेच ज्या ठिकाणी corona चा प्रादुर्भाव नाही तिथे शाळा सुरू करण्यात येणार आहे, ग्रामीण तथा दूर असलेल्या शाळांमध्ये काळजी घेणे गरजेचे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले याप्रमाणे काळजी घेऊन शाळा प्रत्यक्ष सुरू करता येतील शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या बैठकीस उपस्थित होत्या ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली
