YouTube Video Carousel

पाच दहशतवाद्यांचा खात्मा : सुरक्षादलाची मोठी कामगिरी

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरच्या शोपिया सेक्टरमध्ये आज सकाळी सैन्यदलातर्फे करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान दहशतवाद्यांनी सैन्यावर बेछूट  गोळीबार केला, भारतीय सैन्यात तर्फे चोख  प्रत्युत्तर देण्यात आले यामध्ये दोन कमांडर सह पाच अतिरेकी ठार झाले आहेत ...
Previous Post Next Post