YouTube Video Carousel

महाराष्ट्रात परत लॉकडाऊन?

नेहमी नेहमी सांगूनही लोक आवश्यक ती काळजी घेत नसतील आणि नियमांचा गांभीर्याने पालन झाला नाही तर पूर्वीसारखा पुन्हा लॉक डाउन करावा लागणार आहे असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला
मुंबई-पुण्यात तसेच ग्रामीण भागात सुद्धा लोकं आता लोक डाऊन वगैरे सगळं संपलं असं वागत आहेत त्यामुळे ठिकाणी गर्दी होऊन कोरोना संसर्गाचा धोका वाढत चालला आहे
अशा परिस्थितीत आपण स्वतःहून कोरोना संसर्गास बळी पडू नका, शासनाने दिलेल्या सवलतींचा गैरफायदा घेऊ नका, सकाळी फिरण्या दिलेली मुभा ही आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिलेली आहे.

Previous Post Next Post