कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द झाला होता, आणि निकालाबद्दल बर्याच तर्क-वितर्काना उधान आले होते,
आणि सरकारच्या या निर्णयामुळे या चर्चांना पूर्णविराम लागला आहे
दहावीतील इतर विषयांच्या गुणांची सरासरी काढून 'भूगोल' विषयाला गुण देण्यात येणार आहे, यामुळे विद्यार्थी व पालकांच्या मनातील संभ्रम दूर होणार आहे,