YouTube Video Carousel

मनमाड बस आगारात अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी


मालेगाव लाईव्ह | सतीश परदेशी- मनमाड /नासिक

आज मनमाड बस आगारात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मनमाड बस आगारात शासनाच्या आदेशाचे पालन करून सोशल डिस्टन्स व सॅनीटायझर तसेच मास्कचा वापर करून अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली,
व्यवस्थापक प्रीतम लाडवंजारी  यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले यावेळी मनमाड बस आगारातील सर्व अधिकारी, ए डब्ल्यू एस वटाणे, बबन मार्कंड, जनार्दन सरोदे, नागू मोरे, अरुण सांगळे, मधु आव्हाड, एमपी अहिरे, किशोर सोनवणे, विजू शेळके, भाऊसाहेब हिरे,  विलास संसारे, डी अहिरे, उत्तम खैरनार, संजू खताळ तसेच मनमाड आगारातील सर्व कर्मचारी मान्यवर उपस्थित होते

Previous Post Next Post